Nagpur Sharad Pawar Group : नागपुरात शरद पवार गटाचं आंदोलन; निवडणूक आयोगाचा निषेध
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Sharad Pawar Group : नागपुरात शरद पवार गटाचं आंदोलन; निवडणूक आयोगाचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चिन्ह आणि पक्ष निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे.. नागपुरात आज शरद पवार गटाकडून महात्मा गांधी यांच्या पुतळा समोर निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आलं.. केंद्राचा आणि राज्याचा भाजप सरकार शरद पवार यांना घाबरलंय आणि त्यामुळेच अजित पवार यांच्या माध्यमातून शरद पवार यांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी केला आहे... निवडणूक आयोगाने पक्षाचा चिन्ह आणि पक्ष अजित पवार यांना देणे चुकीचा निर्णय आहे.. या संदर्भात आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि यांना धडा शिकवू असे मत शरद पवार गटाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत...