Nagpur Accident Special Report : नागपूर अपघात प्रकरणी कार चालवणाऱ्याच्या वडिलांचे काँग्रेसशी संबंध
जयदीप मेढे
Updated at:
11 Sep 2024 11:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Accident Special Report : नागपूर अपघात प्रकरणी कार चालवणाऱ्याच्या वडिलांचे काँग्रेसशी संबंध
नागपुरात झालेल्या अपघातावरून आता राजकीय आरोपांच्या फैरी झडू लागल्यायत... भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा त्या कारमध्ये शेजारी बसलेला असल्यामुळे विरोध पक्षही चांगलाच आक्रमक झालाय... याच अपघाताबाबत दोन एक्स्क्लुझिव्ह बातम्या एबीपी माझाच्या हाती लागल्यायत... पाहूयात...