Nagpur: राज्याच्या उर्जा खात्यासमोर प्रस्ताव, महावितरणाचं विभाजन होणार? ABP Majha

Continues below advertisement

वीज कनेक्शन कापणी, अवाढव्य बिले आणि शेतकऱ्यांची वीज बिलासंबंधीत आंदोलने या मुळे चर्चेत असलेल्या महावितरणला तोट्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी महावितरणच्या विभाजनाचा प्रस्तावच राज्याच्या उर्जा खात्यासमोर आहे. कृषी वीज वितरण आणि अकृषी वीज वितरण अशा दोन कंपन्यांमध्ये महावितरणचं विभाजन करण्याचा प्रस्ताव आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram