Nagpur Food Poison : नागपूरच्या हिंगणा, कामठी तालुक्यातील नागरिकांना महाशिवरात्रीच्या दिवशी विषबाधा
Nagpur Food Poison : नागपूरच्या हिंगणा, कामठी तालुक्यातील नागरिकांना महाशिवरात्रीच्या दिवशी विषबाधा महाशिवरात्रीच्या दिवशी नागपूरच्या हिंगणा आणि कामठी तालुक्यातील भाविकांना विषबाधा, शिंगाड्याचे पीठ खाल्याने 100हून अधिक भाविकांना विषबाधा, अन्न आणि औषध प्रशासनाकडून चौकशी सुरु.