Nagpur : इतवारी किराणा मर्चंट असोशिएशनची बैठक, नागपुरात नितीन गडकरींच्या प्रचाराला सुरुवात

Continues below advertisement

Nagpur : इतवारी किराणा मर्चंट असोशिएशनची बैठक, नागपुरात नितीन गडकरींच्या प्रचाराला सुरुवात  नागपूर लोकसभेतील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी  आपल्या धडाका सुरु केला. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात नितीन गडकरी हे शहरातील गणमान्य व्यक्ती, वेगवेगळ्या संघटना यांच्या भेटीगाठी सुरु केल्या. आज नितीन गडकरी यांनी नागपूरच्या इतवारी किराणा मर्चंड असोशिएशन यांची मस्कासाथ मार्केट मद्ये बैठक आयोजित केली. या बैठकीत त्यांनी नागपूरच्या व्यापाऱ्यांच्या मागण्यानावर भूमिका मंडळी . नितीन गडकरी यांच्या या प्रचार बैठकीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram