Lok Sabha 2024 : महायुती आणि मविआचे पूर्व विदर्भातील उमेदवार कधी जाहीर होणार ?
Continues below advertisement
Lok Sabha 2024 : महायुती आणि मविआचे पूर्व विदर्भातील उमेदवार कधी जाहीर होणार ?
महायुती आणि महविकास आघाडीचे पूर्व विदर्भातील उमेदवार आज जाहीर होतील का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जाहीर झाली आहे. विदर्भातल्या पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघात १९ एप्रिल आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित पाच मतदारसंघात २६ एप्रिलला मतदान होणार आहे. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघात निवडणुकीची अधिसूचना २० मार्चला निघणार असून २७ मार्च अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
Continues below advertisement