Nagpur Loksabha Election : नागपुरात एक तास उशीरा मतदान सुरू झाल्यामुळे मतदारांच्या लांबच लांब रांगा
Continues below advertisement
Nagpur Loksabha Election : नागपुरात एक तास उशीरा मतदान सुरू झाल्यामुळे मतदारांच्या लांबच लांब रांगा नागपुरातील दिघोरी इथल्या मतदान केंद्रावर मतदान उशीरा सुरू झाल्याचा आरोप स्थानिक भाजप नगरसेवकांनी केलाय. जयमाता शाळा, दिघोरी या मतदान केंद्रावर सकाळी ७ ऐवजी एक तास उशीरानं मतदान सुरू झाली. ईव्हीएम मशीनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदान उशिरा सुरू झाल्याची माहिती आहे...दरम्यान आता मतदान सुरू झाला असून मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत आहे....
Continues below advertisement