Nagpur Lok Sabha : नितीन गडकरींवर कधी वैयक्तिक टीका केली नाही : विकास ठाकरे
abp majha web team
Updated at:
17 Apr 2024 05:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Lok Sabha : नितीन गडकरींवर कधी वैयक्तिक टीका केली नाही : विकास ठाकरे
नागपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होणार, काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांचा दावा, लोकांना गेल्या दहा वर्षातला मोदी सरकारचा कारभार आवडला नाही, ठाकरेंची प्रतिक्रिया.