Nagpur : काँग्रेसकडून विकास ठाकरे मैदानात मात्र Vikas Thakre निवडणूक लढवण्यास उत्सुक नाहीत?
abp majha web team
Updated at:
20 Mar 2024 12:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur : काँग्रेसकडून विकास ठाकरे मैदानात मात्र Vikas Thakre निवडणूक लढवण्यास उत्सुक नाहीत?
नागपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून कोण उभं राहणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं. याचं कारण म्हणजे देशभरात अतिशय लोकप्रिय असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा नागपूरमधून निवडणूक लढवतायेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसनं विकास ठाकरे यांना मैदानात उतरवलं आहे. मात्र विकास ठाकरे हे स्वतः ही निवडणूक लढवण्यास फारसे उत्सुक नाहीयेत. नागपूरच्या जेष्ठ नेत्यांनी मैदानात उतरायला हवे होते, असं म्हणत त्यांनी नाव न घेता नितीन राऊत, विलास मुत्तेमवार आणि सतीश चतुर्वेदींकडे बोट दाखवलं.