Nagpur Jitendra Singh Full Speech : नागपुरात आज भारतीय विज्ञान कॉंग्रेसचं उद्धाटन : ABP Majha

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या १०८ व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे ऑनलाईन उदघाटन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांकडे यजमानपद. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,जितेंद्र सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती. महाप्रदर्शन "प्राईड ऑफ इंडिया" म्हणजेच ‘शान भारताची’  हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola