Nagpur Hit And Run : नागपुरात आणखी दोन हिट अँड रनच्या घटना, दोघांचा मृत्यू

Nagpur Hit And Run : नागपुरात आणखी दोन हिट अँड रनच्या घटना, दोघांचा मृत्यू

24 तासाच्या आत नागपूर मध्ये देखील हिट अँड रन च्या दोन घटना पुढे आल्या आहेत ...   गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अपघात दिनेश खैरनार या तरुणाचा कार ने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत सदर पोलीस ठाण्याच्या हद्दित मॉर्निंग वॉक करणाऱ्या प्रवीण गांधी या रेल्वे अधिकाऱ्याला कार ने उडवले. संबंधित रेल्वे अधिकाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.    दोन्ही घटनेत चालक घटनेनंतर फरार झाला.   पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहे 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola