Nagpur Sanket Bawankule News : नागपूर अपघात प्रकरण; अपघातानंतर कारसह तिघांनी केलं पलायन

Continues below advertisement

Nagpur Sanket Bawankule News : नागपूर अपघात प्रकरण; अपघातानंतर कारसह तिघांनी केलं पलायन
नागपूर हिट अँड रन प्रकरणातील अपघाती कारमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळेही असल्याचं पोलिसांनी मान्य केलंय. पोलीस उपायुक्तांनी आज पत्रकार परिषद घेतली. संकेत बावनकुळे गाडीत होता, तो वाहन चालवणाऱ्या अर्जुन च्या बाजूला बसला होता असं पोलिसांनी म्हटलंय. गाडीतील अर्जुन हावरे आणि रोनित चिंतनवार मद्यधुंद होेते, त्यांच्या चौकशीत संकेतही गाडीत होता हे स्पष्ट झालं. त्यामुळे काल रात्री संकेत बावनकुळे याचीही पोलीस स्टेशनवर बोलावून चौकशी केली असं पोलिसांनी म्हटलंय.  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram