Nagpur संघावर बंदी लादण्याची स्वप्नं पाहू नयेत : विहिंप महाराष्ट्र, गोवा प्रांतमंत्री गोविंद शेंडे
Continues below advertisement
Nagpur संघावर बंदी लादण्याची स्वप्नं पाहू नयेत : विहिंप महाराष्ट्र, गोवा प्रांतमंत्री गोविंद शेंडे
संघावर बंदी लादण्याचं स्वप्नं नेहरूंपासून अनेकांनी पाहिलं.. तसे प्रयत्न इंदिरा गांधींनींही केले.. मात्र, संघ आता त्यापेक्षा मोठा झाला आहे... त्यामुळे कोणीही संघावर बंदी लादण्याची स्वप्ने पाहू नये असे मत विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केले आहे.. ऑल इंडिया उलेमा बोर्डाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे 17 वेगवेगळ्या मागण्या करत संघावर बंदी लागण्याची मागणी केली होती.. त्या संदर्भात विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र व गोवा प्रांतमंत्री गोविंद शेंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे
Continues below advertisement