Nagpur Goa Expressway : समृद्धी महामार्गाप्रमाणे आता नागपूर-गोवा मार्ग विचाराधीन ABP Majha

Nagpur Goa Expressway : समृद्धी महामार्गाप्रमाणेआता नागपूर-गोवा मार्ग विचाराधीन, प्राथमिक अहवाल तयार करण्यासाठी सल्लागारनेमण्याची प्रक्रिया सुरू. 760 किमी प्रस्तावित मार्ग 12 जिल्ह्यातून जाणार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola