Nagpur : येत्या काळात आणखीनं खुलासे करणार, तो पैसा टेरर फंडिंगसाठी वापरला : Devendra Fadnavis
दरम्यान मलिकांना ईडी कोठडी मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिक आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केलीय...
लवकरच आणखी काही गंभीर खुलासे करण्याचा इशाराही फडणवीसांनी दिलाय..