Nagpur Devendra Fadnavis : फडणवीसांच्या हस्ते श्रीरामाची आरती, वाल्मिकी समाजाकडून आरतीचं आयोजन
Nagpur Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते श्रीरामाची आरती, वालमिकी समाजाकडून आरतीचं आयोजन
प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्साह देशभरात पहायला मिळतोय. नागपुरात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली.. नागपूरच्या वाल्मिकी समाजाकडून आरतीचं आयोजन करण्यात आलंय.
तसंच संविधानावर आधारित राम राज्य निर्माण होईल असंही फडणवीस यावेळी म्हणाले.