Protest Against Tukaram Mundhe | नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंविरुद्ध सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले

Continues below advertisement
नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धती विरोधात भाजप नंतर आता काँग्रेसने ही मोर्चा उघडला आहे. सतरंजीपुरा परिसरातील काँग्रेस नगरसेवक नितीन साठवणे यांच्याविरोधात महापालिका प्रशासनाने कलम १८८ अंतर्गत गुन्हा नोंदवल्याने सर्वपक्षीय नगरसेवक कमालीचे नाराज झाले आहेत. त्यामुळेच तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यात आलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram