Maharashtra Live Superfast News : 5.30 PM : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 2 Nov 2025 : ABP Majha

Continues below advertisement
नागपूरमधील (Nagpur) कंत्राटदारांनी हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) कामावर बहिष्कार टाकला आहे, तर दुसरीकडे राज्यभरात अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. 'जोपर्यंत आम्हाला पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही कामावर बहिष्कार ठेवू', असा थेट इशारा कंत्राटदारांनी सरकारला दिला आहे. पालघर (Palghar), कोकण (Konkan) आणि मराठवाड्यातील (Marathwada) शेतकरी या पावसाने हवालदिल झाला असून पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी करत आहे. तर दुसरीकडे, पंढरपूर (Pandharpur) आणि शिर्डीमध्ये (Shirdi) कार्तिकी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान, बुलढाण्यातील लोणार सरोवरात (Lonar Crater) मासे आढळल्याने खळबळ उडाली आहे, कारण या खाऱ्या पाण्याच्या सरोवरात सजीवसृष्टी आढळत नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola