भाजपातून छोटू भोयर नेला, पण काँग्रेसला किती खिंडार पडलं ते निकालानंतर कळेल: Chandrashekhar Bawankule

Continues below advertisement

 नागपूरच्या विधानपरिषदेच्या जागेसाठी काल मतदान पार पडलं. मतदान होईपर्यंत माध्यमांशी संवाद न साधलेले भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांसमोर येत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय... पाहुया बावनकुळे काय म्हणाले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram