Nagpur : नागपूरच्या जनरल पोस्ट ऑफिसमध्ये स्फोट, वर्ध्यातील देवळीसाठी पाठवलेल्या पार्सलमध्ये स्फोटक
Nagpur : नागपूरच्या जनरल पोस्ट ऑफिसमध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे. नाशिकहून वर्ध्यातील देवळीसाठी पाठवलेल्या पार्सलमध्ये स्फोटक आहे. पार्सलमध्ये शेतात प्राण्यांना पळवण्यासाठी वापरली जाणारी स्फोटक असल्याची माहिती आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv