Nagpur : भाजपच्या नेत्यांवर पदाधिकाऱ्यांवर दोन बूथची जबाबदारी, 51टक्के मतं मिळवण्याचं टार्गेट
Continues below advertisement
Nagpur : भाजपच्या नेत्यांवर पदाधिकाऱ्यांवर दोन बूथची जबाबदारी, 51टक्के मतं मिळवण्याचं टार्गेट
अबकी बार चारसो पार चा नारा देत भाजप लोकसभेसाठी कामाला लागलीये. भाजपच्या प्रत्येक नेत्यांसह पदाधिकाऱ्याला दोन बूथची जबाबदारी देण्यात आलीये. या बूथवर ५१ टक्के मतं मिळवण्याचं टार्गेट देण्यात आलंय. याच अनुशंगाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा क्षेत्रांतर्गत 28 आणि 29 क्रमांकाच्या बूथवर बैठक घेत आहेत. याचसंदर्भात त्यांच्याशी बातचीत केलीये आमच्या प्रतिनिधींनी पाहूया.
Continues below advertisement