Omicron : मुंबईपाठोपाठ नाशिक आणि नागपूर प्रशासन सतर्क, जाणून घ्या काय केली आहे त्यारी

मुंबईपाठोपाठ नाशिक, नागपूर शहरातील कोरोना रूग्णसंख्या वाढू लागलीय. या पार्श्वभूमीवर आता प्रशासन सतर्क झालंय. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेत नाशिकमध्ये कशा पद्धतीने प्रशासन खबरदारी घेतंय. मनपाच्या झाकिर हुसेन आणि बिटको रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाक्या उभारण्यात आल्यात तर खागजी हॉस्पिटलने ही ऑक्सिजन प्रकल्प उभारले आहेत. याचबरोबर नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय, मेयो सरकारी हॉस्पिटल आणि ग्रामीण भागातील कामठी येथे ऑक्सिजन प्लांट सज्ज करण्यात आले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola