Nagpur Ambazari Lake : अंबाझरी तलाव परिसरातून Devendra Fadnavis यांच्याकडून पहणी दौऱ्याला सुरुवात
Continues below advertisement
महाराष्ट्राची उपराजधानी मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेली... नागपुरातली अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरांना त्याचा मोठा फटका बसलाय.... गृहमंत्री अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यामुळे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री नागपुरात पोहोचले.. आज देवेंद्र फडणवीसांनी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली... स्थानिकांशी चर्चा केली... ज्या अंबाझरी तलावामुळे नागपूरकरांना पुराला सामोरं जावं लागलं त्या अंबाझरी तलावाचीही पाहाणी फडणवीसांनी केली.... . दागा लेआऊटमध्ये देखील फडणवीसांनी नुकसानाचा आढावा घेतला.
Continues below advertisement
Tags :
Amit Shah Home Minister Overflow Ambazari Lake Devendra Fadnavis 'Maharashtra Sub-Capital Ambazari