Nagpur : नागपूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं भूमिपूजन, 7,600 कोटींहून अधिक प्रकल्पांची पायाभरणी
Continues below advertisement
Nagpur : नागपूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं भूमिपूजन, 7 हजार 600 कोटींहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रातील सात हजार सहाशे कोटी रुपयांच्या विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार. या कार्यक्रमाला मोदी ऑनलाईन उपस्थिती लावणार. ............................
Continues below advertisement