Nagpur : डम्परने बहिण-भावाला चिरडलं, संतप्त जमावानं ट्रक पेटवला, गाड्यांच्या काचा फोडल्या
abp majha web team
Updated at:
29 Dec 2023 03:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur : डम्परने बहिण-भावाला चिरडलं, संतप्त जमावानं ट्रक पेटवला, गाड्यांच्या काचा फोडल्या
नागपूरच्या वाठोडा पोलीस स्टेशन अंतर्गत मोठा अपघात झाला. बिडगाव इथे कचऱ्याच्या डम्परने दोघांना चिरडलं, ज्यात बहिण आणि भावाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने डम्पर पेटवला. तसंच बिडगाव चौकातही काही गाड्यांच्या काचा फोडल्या. सध्या या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.