Nagpur 12th Student : बारावी निकालानंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, नागपुरात मुलींची बाजी
abp majha web team
Updated at:
25 May 2023 06:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया वर्षी नागपूर विभागाचा निकाल 90.35 टक्के लागला आहे. प्रसिद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयांत वेदांत संदीप काकानी व आर्या राऊड या दोघांना 97. 67 टक्के गुण मिळाले ते महाविद्यालयातून पाहिजे आले तर अनुरीम पौणिकर हिने विज्ञान शाखेत 95.05 टक्के गुण घेतले तर अनुष्का चवरे हिला कला शाखेत 90.17 गुण मिळाले.