Sanjay Shirsat meet Raj Thackeray : संजय शिरसाट राज ठाकरेंच्या भेटीला, दोघांमध्ये एक तास चर्चा

Continues below advertisement

Sanjay Shirsat meet Raj Thackeray : संजय शिरसाट राज ठाकरेंच्या भेटीला, दोघांमध्ये एक तास चर्चा शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट राज ठाकरे यांच्या भेटीला  राज ठाकरे यांच्या निवासस्थान शिवतीर्थ येथे घेतली भेट  नेमक कोणचा संदेश घेऊन आले शिरसाट  एक तास झाली चर्चा  यासंदर्भात अधिक माहिती देत आहे गणेश ठाकूर   आमचे जुने संबध असल्यामुळे घेतली भेट  जुने आठवणींना दिला उजाळा  राज ठाकरेंनी महायुतीत लवकर याव ही माझी इच्छा  सकारत्मक चर्चा आहे  मात्र वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल  राजकीय चर्चा नाही  आम्हाची पाहिल्यापासून भेट होत असते  राज सोबत आले तर रेड कार्पेटवर स्वागत करू

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram