Gond Gowari : गोंड गोवारींच्या सवलती पूर्ववत करण्यासाठी 85 च्या जीआरमध्ये दुरुस्ती : ABP Majha
Continues below advertisement
गोंड गोवारींच्या सवलती पूर्ववत करण्यासाठी ८५च्या जीआरमध्ये दुरुस्ती
उपमुख्यमंत्री फडणवीस आणि गोवारींच्या बैठकीत एकमतानं निर्णय
उच्च न्यायालयाच्या नि. न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करणार
गोवारींना आदीवासींचे लाभ मिळावं यासाठी २६ जाने.पासून आंदोलन
Continues below advertisement