Majha Maha Katta : माझा महाकट्टा पॉडकास्ट : Sushilkumar Shinde यांच्यासोबत दिलखुलास गप्पा

Continues below advertisement

Sushilkumar Shinde Majha Katta : मी कधीही जी-23 किंवा आणखी कोणत्याही ग्रुपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला नसल्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. गांधी कुटुंबाविषयी लोकांच्या मनात वेड आहे. गरिब माणसांच्या मनात त्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे. पुन्हा सगळ्यांनी एकत्र येऊन काँग्रेस उभी केली पाहिजे, ती होईल असा विश्वास असल्याचे शिंदे म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram