Prakash Ambedkar Interview : प्रकाश आंबेडकरांना माझाचे थेट सवाल, युतीची कहाणी थेट आंबेडकरांकडूनच!

Continues below advertisement

प्रकाश आंबेडकरांना माझाचे थेट सवाल, युतीची कहाणी थेट आंबेडकरांकडूनच! ठाकरे सीकेपी असल्यानेच भाजपसोबत बिनसलं असं सूचित करणारं विधान आंबेडकरांनी माझाच्या या मुलाखतीत केलंय... तर शरद पवार हे भाजपचेच आहेत असाही आरोप प्रकाश आंबेडकरांनी एबीपी माझाला दिलेल्या खळबळजनक मुलाखतीत केलाय.... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram