MVA Meeting : आगामी आधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या संध्याकाळी मविआची बैठक
Continues below advertisement
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर मविआचीदेखील बैठक होणार आहे. आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या संध्याकाळी अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी मविआची बैठक होणार आहे.. मात्र या बैठकीत प्रकाश आंबेडकर आणि ठाकरेंच्या भेटीबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
Continues below advertisement
Tags :
Prakash Ambedkar Meeting Ajit Pawar MVA Meeting : Uddhav Thackeray In The Background Of The Convention Devagiri Residence