MVA Mumbai Rally : महाराष्ट्र दिनानिमित्त मविआची मुंबईत सभा, शिंदे सरकारला करणार टार्गेट
abp majha web team
Updated at:
11 Apr 2023 10:35 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App१ मे ला महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची मुंबईत होणार सभा
मुंबईतल्या बीकेसी मैदानात महाविकास आघाडीचं शक्तीप्रदर्शन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा याच बीकेसी मैदानात पार पडला होता
महाविकास आघाडी महाराष्ट्र दिनी करणार शिंदे सरकारवर हल्लाबोल