MVA Seat Sharing Formula : मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण आहेत ठाकरेंचे संभाव्य उमेदवार
MVA Seat Sharing Formula : मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण आहेत ठाकरेंचे संभाव्य उमेदवार
लोकसभेच्या जागावाटपांसाठी महाविकास आघाडीच्या कालपर्यंत सर्व बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपांवर चर्चा पूर्ण मात्र अद्याप फॉर्म्युला ठरला नाही.. येत्या दोन दिवसात महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेय. ठाकरे गट २० तर काँग्रेस १५ ते १८ जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.. त्यानुसार महाविकास आघाडीचा २०-१८-१० या फॉर्म्युल्यावर अंतिम चर्चा असल्याची माहिती मिळतेय.