MVA Seat Sharing Formula Special Report : मविआतील जागा पाटपाचा तिढा कधी सुटणार?
MVA Seat Sharing Formula Special Report : मविआतील जागा पाटपाचा तिढा कधी सुटणार?
लोकसभेत भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली खरी, पण जागावाटपाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षातल्या नेत्यांची डोकेदुखी मात्र वाढलीय. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा कठीण पेपर महाविकास आघाडीला सोडवायचा आहे. महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी कोणाला किती जागा मिळणार आणि कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार हे गणित अजूनही सुटलेलं नाही. पण त्यासाठी समीकरणांची जुळवाजुळव आतापासूनच सुरु झाल्यानं वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाही सुरू झालीय. जागावाटपाचा हा मुद्दा आघाडीत बिघाडीचं कारण ठरणार का? असा प्रश्न आता निर्माण झालाय पाहूया एबीपी माझाचा खास रिपोर्ट.