MVA Seat Allocation : मविआचा वंचितला सोडून 22-16-10 चा फॉर्म्युला जवळपास निश्चित
Continues below advertisement
MVA Seat Allocation : मविआचा वंचितला सोडून 22-16-10 चा फॉर्म्युला जवळपास निश्चित
मविआच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. मविआचा वंचितला सोडून २२-१६-१० चा फॉर्म्युला निश्चित, तर वंचितला सोबत घेतल्यास २०-१५-९-४ चा फॉर्म्युला जवळपास निश्चित.
Continues below advertisement