MVA Sabha Nagpur : सभेच्या प्रचारासाठी छोटे रथ रवाना, मविआकडून जोरदार तयारी

MVA Sabha Nagpur : सभेच्या प्रचारासाठी छोटे रथ रवाना, मविआकडून जोरदार तयारी

नागपूरमध्ये महाविकास आघाडीची 16 एप्रिलला वज्रमुठ सभा होणार आहे.. दरम्यान या सभेसाठी दर्शन कॉलनी सद्भावना नगर येथील मैदानाची निवड करण्यात आलीये.. मात्र राजकीय सभेमुळे खेळाडूंची गैरसोय होईल असं कारण देत स्थानिक नागरिकांनी या मैदानावर सभा घेण्यास विरोध दर्शवलाय... दरम्यान आज सकाळपासून दर्शन कॉलनीतले नागरिक आंदोलन करतायत. विशेष म्हणजे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय.  भाजपचे स्थानिक आमदार कृष्णा खोपडे यांनी मैदानाची मालकी असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासला हे मैदान महाविकास आघाडीच्या सभेसाठी देण्यात येऊ नये असे पत्र पाठवले होतं. त्यामुळे मविआच्या सभेआधीच नागपुरात राजकारण तापलेलं पाहायला मिळतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola