MVA Sabha Mumbai : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसाठी मुंबईतील बीकेसी मैदानावर
MVA Sabha Mumbai : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसाठी मुंबईतील बीकेसी मैदानावर
महाविकास आघाडीची १ मे रोजी वज्रमूठ सभा पार पडणार आहे. अशात तिन्ही पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. सभेच्या ठिकाणी स्टेजच्या उभारणीला सुरुवात झाली आहे. सोबतच तिन्ही पक्षाचे झेंडे देखील परिसरात लावले जाताय.. अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडून सभेच्या ठिकाणावरचा आढावा घेण्यात आला आहे.