MVA Sabha : मविआच्या सभांचा मुहूर्त ठरला, 1 मेपासून मुंबईतून रणशिंग फुंकणार

Continues below advertisement

MVA Sabha : मविआच्या सभांचा मुहूर्त ठरला, 1 मेपासून मुंबईतून रणशिंग फुंकणार

महाविकास आघाडीच्या सभांना मुहूर्त अखेर ठरलाय. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोलेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत या सभा होणार असून, मुंबईत महाविकास आघाडी महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी सभेचं रणशिंग फुंकणारेय... त्यानंतर, १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी पुण्यात सभेचं आयोजन करण्यात आलंय. त्याचप्रमाणे १६ एप्रिलला देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला अर्थात नागपुरात ही सभा होणारेय. तर २८ मे रोजी कोल्हापुरात महाविकास आघाडीची संयुक्त सभा होणारेय. त्याचप्रमाणे ३ जून रोजी नाशिकमध्ये सभा घेऊन महाविकास आघाडीचे नेते सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram