MVA Plan for Assembly Election : लोकसभेला संविधान, विधानसभेला महाराष्ट्र अभिमान, मविआची रणनीती

Continues below advertisement

MVA Plan for Assembly  Election : लोकसभेला संविधान, विधानसभेला महाराष्ट्र अभिमान, मविआची रणनीती

लोकसभेतील चांगल्या कामगिरीमुळे महाविकास आघाडीला एन नवी ऊर्जा मिळालीय... आणि याच ऊर्जेचा वापर विधानसभा निवडणुकीत करण्याचा प्लॅन महाविकास आघाडीने केलाय... आणि त्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीत केलेल्या प्रचाराचा धागा पकडलाय... संविधान बचाव या यशस्वी नाऱ्याचा पुढचा अंक म्हणून, महाविकास आघाडी महाराष्ट्राचा स्वाभिमानचा नारा कसा देणारेय.


लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार संविधान विरोधी असल्याचा प्रचार करण्यात विरोधक यशस्वी

'संविधान' प्रचाराच्या धर्तीवर 'महाराष्ट्र स्वाभिमान'ची आखणी

गुजरातला गेलेल्या उद्योगांवरून सरकारविरोधात आवाज उठवणार

कर्नाटकमध्ये भाजपविरोधात '४० प्रतिशत कमिशन सरकार' घोषणा यशस्वी

कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात सरकारविरोधात मविआ प्रचार करणार

जीएसटीच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य करणार

राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा मोदी 

सरकारचा डाव असल्याचा प्रचार 

लोकसभा निवडणुकीत वर्क झाला.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही 

तसाच अजेंडा राबवण्याचा मनसुबा 

महाविकास आघाडीने ठरवल्याची माहिती 

एबीपी माझाला मिळालीय. विधानसभा 

निवडणुकीत महाविकास आघाडीने 

महाराष्ट्र अभिमान या संकल्पनेवर 

प्रचाराची राळ उठवण्याचा प्लॅन केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram