MVA on Vanchit Seat Sharing : वंचितला आता 4 ऐवजी 5 जागांचा महाविकास आघाडीचा प्रस्ताव
Continues below advertisement
वंचित बहुजन आघाडीला आता ४ ऐवजी ५ जागांचा महाविकास आघाडीचा प्रस्ताव...भिवंडी, सांगली, जालना या तीन जागांचा मविआचा तिढाही सुटल्याची माहिती
Continues below advertisement