MVA Meeting for Seating Sharing : मविआच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? जागावाटपाचा तिढा सुटला?

MVA Meeting for Seating Sharing : मविआच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? जागावाटपाचा तिढा सुटला?

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला दिसत नाही आहे..मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली.. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.. महाविकास आघाडी तिढा असलेल्या सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य जागांवरुन बैठकीत चर्चा करण्यात आली.. तिढा असलेल्या जागांवर चर्चा होत असताना ठाकरे गट आणि शरद पवार गट आपल्या भूमिकेवर कायम आहे तर काँग्रेसच्या नेत्यांची नाराजी कायम आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola