MVA Meeting : मातोश्रीवर मविआ नेत्यांची महत्वाची बैठक, INDIA संदर्भात चर्चा ABP Majha
Continues below advertisement
भाजपविरोधी पक्षांच्या इंडिया या राष्ट्रीय आघाडीची तिसरी बैठक ३० ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी मुंबईतल्या हॉटेल ग्रँड हयातमध्ये होत आहे. त्या बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला उद्धव ठाकरेंसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांच्या महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.
Continues below advertisement