MVA Meeting At Silver Oak : महविकास आघाडीची आज महत्वाची बैठक पार पडली
abp majha web team
Updated at:
14 May 2023 07:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमविआच्या बैठकीत कर्नाटक निकालाबाबत आणि सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत चर्चा, भविष्यात राज्यातील घटनाबाह्य सरकारच्या विरोधात लढणार, मविआचा निर्णय.