MVA Meeting : नेत्यांमधील मतभेद ते 2024 च्या निवडणुका; शरद पवारांनी बोलावली मविआची बैठक
Continues below advertisement
सिल्वर ओकवर आज मविआची महत्वाची बैठक, शरद पवारांनी बोलवली बैठक, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहणार उपस्थित, आघाडीमध्ये एकत्र काम करण्याबाबत होणार चर्चा.
Continues below advertisement