Mahayuti Lok Sabha Seat Sharing : लोकसभेतील जागावाटपासाठी महायुतीचं काय ठरलं?

जागावाटपाचं हे कोडं कोणती आघाडी सोडवणार याकडे आपलं लक्ष असेलच.. कालच यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा झाला.. त्यांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषण झाली.. तिनही भाषणांचं विश्लेषण करायचं म्हंटलं तर लक्षात येतं, की महायुतीच्या राज्यातील तीनही प्रमुखांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वावर विश्वास आहे.. त्यामुळे खरं तर इथे मोदी आणि अमित शाह सांगतील तोच जागा वाटपाचा फॉर्म्युला असे साधे गणित आहे असे वाटू शकते .... पण इतके सोपे नाही .... कारण शिंदे-फडणवीस-अजित पवार यांना जरी ते मान्य झाले, तरी प्रत्येक मतदार सबघतिल नेत्यांना मात्र आपल्या अशा, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा त्यांच्या सारख्या लपवता येत नाहीयेत ... आणि त्यामुळेच महायुतीच्या नियोजनात काही ठिकाणी संघर्षाची ठिणगी पडलीय.. पाहुयात..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola