MVA On Anil Deshmukh : देशमुखांच्या जामीनावरील स्थगिती हटवल्यानंतर मविआच्या नेत्यांकडून आनंद व्यक्त

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची उद्या आर्थर रोड कारागृहातून सुटका होण्याची शक्यता. १७ दिवसांच्या स्थगितीत  जामीनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात सीबीआयला अपयश. सीबीआयला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola