Maharashtra Political Update :लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्याचा मविआचा निर्णय : सूत्र : ABP Majha

Continues below advertisement

कर्नाटकात काँग्रेसचा दणदणीत विजय मिळाल्यानंतर, इकडे महाराष्ट्रातही महाविकास आघाडीला उभारीची आशा निर्माण झालीय. त्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसायला सुरूवात केलीय. त्याचाच भाग म्हणून, रविवारी महाविकास आघाडीची सिल्वर ओक निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये एकत्रित सामोरे जाण्याचा निर्णय करण्यात आल्याचं कळतंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram