CAA, NRC | महाविकास आघाडी सरकारला सीएएवरुन मुस्लीम आंदोलकांचे प्रश्न | ABP Majha
बंगाल, बिहारप्रमाणे महाराष्ट्रात कायदा रद्द करण्याचा ठराव का घेतला जात नाही. आमच्याशी महाविकास आघाडीच नेते का बोलत नाहीत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भूमिका संदीग्ध का आहेत?, असे प्रश्न मुस्लीम आंदोलकांनी महाविकास आघाडी सरकारला केलेत.