Raj Thackeray : भोंग्यावरील राज ठाकरेंच्या विधानाविरोधात मुस्लिम मनसे पदाधिकारी नाराज ABP Majha
Continues below advertisement
औरंगाबाद या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटम नंतर १६ वर्षापासून मनसे मध्ये कार्यरत असलेले दौंड शहरातील मनसेचे शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे हा मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुधीर पाटसकर यांच्याकडे दिला आहे जमीर सय्यद हे गेल्या तीन वर्षांपासून मनसेचे शहराध्यक्ष पदावर होते हनुमान चालीसा आणि भोंग्याचा राजकारणामुळे मनसे मधील मुस्लिम कार्यकर्ते राजीनामा देत आहेत..
Continues below advertisement