Muslim Leaders Meet Ajit Pawar | भोंग्यांच्या मुद्द्यावर अजित पवारांकडून न्यायाची अपेक्षा - मुस्लिम संघटना
मुस्लिम संघटनांकडून मशिदींवरील भोंग्यांबाबत पोलिसांच्या कारवाईविरोधात तक्रार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मुस्लिम नेत्यांची बैठक होणार. राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त बैठकीला उपस्थित राहणार. किरीट सोमय्या यांच्या दबावामुळे पोलीस कारवाई करत असल्याचा मुस्लिम संघटनांचा आरोप. महायुती सरकारमध्ये अजित पवार हे मुस्लिम समाजासाठी आश्वासक चेहरा असल्याचे मत.